मुंबईजवळील 8 सुंदर ठिकाणे, विकेंडला नक्की भेट द्या!

माथेरान- वाहनमुक्त हिल स्टेशन आणि निसर्गरम्य दृश्यांसाठी प्रसिद्ध.

लोणावळा- धबधबे, हिरवळ आणि पावसाळी वातावरणाचा आनंद घ्या.

खंडाळा- धुक्याने वेढलेले घाट आणि मनमोहक व्ह्यू पॉइंट्स.

इगतपुरी- निसर्गप्रेमी आणि ट्रेकर्ससाठी उत्तम ठिकाण.

कर्नाळा किल्ला किल्ला आणि पक्षी अभयारण्य यांचा अनोखा संगम.

भंडारदरा- तलाव, धबधबे आणि शांत वातावरणासाठी प्रसिद्ध.

अलिबाग- समुद्रकिनारे आणि ऐतिहासिक किल्ल्यांसाठी ओळखले जाते.

राजमाची किल्ला- पावसाळ्यातील लोकप्रिय ट्रेकिंग डेस्टिनेशन.

या ठिकाणांपैकी तुम्हाला कोणत्या ठिकाणी भेट द्यायला आवडेल?