वजन वाढवायचे आहे? सकाळच्या नाश्त्यात या गोष्टींचा समावेश करा!

शेंगदाणे आणि गूळ  कॅलरी आणि प्रोटीनचा उत्तम स्रोत

केळी + दूध  वजन वाढवण्यासाठी सोपा आणि प्रभावी पर्याय

ड्रायफ्रूट शेक  बदाम, खजूर, अंजीर आणि दूध यांचा पौष्टिक शेक

मोड आलेली कडधान्ये प्रोटीन आणि पोषक तत्त्वांनी भरपूर

अंडी  उच्च दर्जाचे प्रोटीन आणि हेल्दी फॅट्स मिळतात

पीनट बटर सँडविच  चवदार आणि कॅलरीयुक्त नाश्ता

रताळे  कॉम्प्लेक्स कार्ब्समुळे वजन वाढण्यास मदत

ओट्स आणि ड्रायफ्रूट्स  ऊर्जा आणि पोषणाचा उत्तम मेळ