पावसात मोबाईल भिजला तर या गोष्टी नक्की ट्राय करा
मोबाईल बंद करा : भिजलेला फोन लगेच बंद करा, नाहीतर शॉर्ट सर्किट होऊन फोन कायमचा खराब होऊ शकतो.
पार्ट्स बाहेर काढा:
फोनचे कव्हर, सिम ट्रे आणि बॅटरी लगेच वेगळे करा.
तांदळाचा वापर :
फोन कोरडा करण्यासाठी तो तांदळाच्या डब्यात २४ ते ४८ तास ठेवा.
हवेशीर ठिकाणी ठेवा:
फोन फॅनच्या किंवा खिडकीतून येणाऱ्या नैसर्गिक हवेच्या वाऱ्यात ठेवा.
स्पीकरमध्ये पाणी अडकल्यास प्ले स्टोअर किंवा यूट्यूबवर 'ClearWave' किंवा 'Water Eject' असे साऊंड (ऑडिओ) प्ले करा
चार्जिंग करू नका:
भिजलेला मोबाईल लगेच चार्जिंगला लावणे जीवघेणे ठरू शकते
ड्रायर वापरणे टाळा: हेअर ड्रायरची उष्णता फोनचे प्लास्टिक आणि अंतर्गत सर्किट्स वितळवू शकते.
Click Here