लेक टाऊन परिसरात उभारलेला हा पुतळा जोरदार वाऱ्यांमुळे डगमगू लागल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिकांदकडून करण्यात आल्या होत्या.प्रशसानने तातडीने चौकशी करत पुतळ्याच्या फाउंडेशन बोल्टमध्ये तांत्रिक बिघाड असल्याचे सांगितले.त्यामुळे पुतळा कधीही कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. यामुळे या पुतळ्याचे स्थलांतरण करण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) सोमवारी (1 जून )विशेष मोहीम राबवत हायड्रॉलिक क्रेनच्या मदतीने पुतळा त्याच्या पायापासून वेगळा करण्यात आला.त्यानंतर तो सुरक्षितपणे दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आला. मात्र यामुळे चाहत्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. या प्रकरणामुळे ममता बॅनर्जी सरकारावर टीका होत आहे.
https://prahaar.in/2026/06/02/ipl-2026-final-tim-david-big-blow-to-tim-david-throwing-an-ice-bag-at-the-umpires-cost-him-dearly-50-fine-of-match-fee/