Home ब्रेकिंग न्यूज Diva-Chiplun Special MEMU Express : कोकणकरांसाठी खुशखबर; दिवा- चिपळूण विशेष मेमू एक्सप्रेस होणार सुरु

Diva-Chiplun Special MEMU Express : कोकणकरांसाठी खुशखबर; दिवा- चिपळूण विशेष मेमू एक्सप्रेस होणार सुरु

Diva-Chiplun Special MEMU Express : कोकणकरांसाठी खुशखबर; दिवा- चिपळूण विशेष मेमू एक्सप्रेस होणार सुरु
Diva-Chiplun Special MEMU Express (1)

मुंबई : उन्हाळी सुट्टी सुरु झाली आहे कोकणकर आपल्या गावी जाण्यासाठी निघालेत. अनेक एक्सप्रेस गाड्या दादर, दिवा, सीएसएमटी स्थानकापासून सुटत आहेत. परंतु प्रवाशांची प्रचंड गर्दी पाहता दिवा स्थानकावरून आता दिवा – चिपळूण अनारक्षित मेमू लोकल कोकणात धावणार आहे. त्यामळे रोजच्या गाड्यांवरील ताण हा कमी होण्यास मदत होणार आहे.

https://prahaar.in/2026/04/24/aarey-stalls-take-all-aarey-stalls-in-mumbai-under-the-control-of-the-municipal-corporation/

मेमू लोकल चे डब्बे आणि वेळ

८ डब्ब्यांची चिपळून मेमू लोकल १ते ७ मी दरम्यान आठवड्यातून तीन दिवस धावणार आहे, गाडी क्रमांक ००११५९ ही विशेष गाडी १ ते ७ जून या कालावधीत रात्री ११.२५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळची ६.३० वाजता चिपळूण येथे पोहोचणार आहे.

https://prahaar.in/2026/04/23/sky-observation-festival-at-harihareshwar/

दिवा – चिपळूण मेमू लोकल अनारक्षित असलयाने कोकणकरांना तिकीटाची चिंता करायची गरजच नाही, त्यामुळे कोकणकरांचा प्रवास आता अधिक सुखकर होणार आहे.