Home फोटो गॅलरी Govinda and Komal Rani Viral Photos: गोविंदासोबत कोमल राणीचे खास फोटो; राखी सावंत संतापली!

Govinda and Komal Rani Viral Photos: गोविंदासोबत कोमल राणीचे खास फोटो; राखी सावंत संतापली!

0
Govinda and Komal Rani Viral Photos: गोविंदासोबत कोमल राणीचे खास फोटो; राखी सावंत संतापली!
(Photo: Instagram)
अभिनेत्री कोमल राणीनं अभिनेता गोविंदासोबतचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले.(Photo: Instagram)
या फोटोंमध्ये दोघेही एकमेकांच्या जवळ आणि आनंदी दिसत आहेत.(Photo: Instagram)
दोघांचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.(Photo: Insatgram)
या फोटोंवर अभिनेत्री राखी सावंतने नाराजी व्यक्त केल्याचं वृत्त समोर आलं आहे.(Photo: Instagram)
राखी सावंतच्या प्रतिक्रियेमुळे या प्रकरणाची चर्चा आणखी रंगली आहे.(Photo: Instagram)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here