Home देश Winter Destinations: हिवाळ्यात फिरण्याचा प्लॅन करताय? भारतातील ‘ही’ ६ ठिकाणं आहेत पर्यटनासाठी परफेक्ट!

Winter Destinations: हिवाळ्यात फिरण्याचा प्लॅन करताय? भारतातील ‘ही’ ६ ठिकाणं आहेत पर्यटनासाठी परफेक्ट!

0
Winter Destinations: हिवाळ्यात फिरण्याचा प्लॅन करताय? भारतातील ‘ही’ ६ ठिकाणं आहेत पर्यटनासाठी परफेक्ट!
(Photo: AI Generated Image)
1.मनाली, हिमाचल प्रदेश
बर्फाच्छादित पर्वत, सुंदर दऱ्या आणि थंड वातावरणासाठी मनाली प्रसिद्ध आहे. हिवाळ्यात येथे बर्फवृष्टीचा आनंद घेता येतो.(Photo: ANI)
2. गुलमर्ग, जम्मू-काश्मीर
बर्फाने झाकलेले डोंगर आणि सुंदर निसर्गदृश्ये हे गुलमर्गचे आकर्षण आहे. हिवाळ्यात बर्फाचा अनुभव घेण्यासाठी पर्यटक येथे येतात.(Photo:ANI)
3. उदयपूर, राजस्थान
तलावांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उदयपूरमध्ये हिवाळ्यात फिरण्याचा आनंद वेगळाच असतो. सिटी पॅलेस, पिछोला तलाव आणि सुंदर राजवाडे पाहता येतात.(Photo: ANI)
4. मुन्नार, केरळ
हिरव्यागार चहाच्या बागा, धुक्याने वेढलेले डोंगर आणि शांत वातावरण यामुळे मुन्नार पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे.(Photo: A)
5. रण ऑफ कच्छ, गुजरात
पांढऱ्याशुभ्र मिठाच्या रणाचे सौंदर्य हिवाळ्यात अनुभवता येते. रणोत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्थानिक हस्तकला हे येथील आकर्षण आहे.(Photo: ANI)
6. दार्जिलिंग, पश्चिम बंगाल
हिमालयाचे सुंदर दृश्य, चहाचे मळे आणि टॉय ट्रेनचा प्रवास यामुळे दार्जिलिंग प्रसिद्ध आहे. हिवाळ्यात येथील निसर्गरम्य वातावरण पर्यटकांना आकर्षित करते.(Photo: ANI)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here