Home ताज्या घडामोडी Rinku Rajguru: रिंकू राजगुरूचे जांभळ्या रंगाच्या साडीतील सुंदर फोटोस

Rinku Rajguru: रिंकू राजगुरूचे जांभळ्या रंगाच्या साडीतील सुंदर फोटोस

0
Rinku Rajguru: रिंकू राजगुरूचे जांभळ्या रंगाच्या साडीतील सुंदर फोटोस
‘सैराट’ चित्रपटाला प्रदर्शित होऊन 10 वर्षे झाली तरी आर्चीची क्रेझ काही संपता संपेना.
एका रात्रीत सुपरस्टार झालेली रिंकू नेहमीच तिच्या नव्या प्रोजेक्टसमुळे आणि वेगवेगळ्या कार्यक्रमांमुळे चर्चेत असते.
रिंकू राजगुरूचा जिजाई हा चित्रपट येत्या 20 नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.
स्वराज्य आणायचं असेल तर आधी जिजाई जन्माला यावी लागते, अशी या चित्रपटाची टॅगलाईन आहे.
चित्रपटाच्या प्रोमोशनसाठी रिंकूने नुकताच कोल्हापूर दौरा केला. त्यानिमित्ताने तिने इंस्टाग्रामवर फोटोस शेयर केले आहेत. रिंकूने कोल्हापुरातील श्री अंबामातेचे दर्शन घेतले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here