
धार्मिक मान्यतेनुसार दक्षिणावर्ती शंखाचा संबंध माता लक्ष्मीशी जोडला जातो. त्यामुळे तो लक्ष्मीचे प्रतीक मानला जातो. (Photo: AI)

घरात हा शंख ठेवल्याने सुख, शांती आणि समृद्धी नांदते, अशी श्रद्धा आहे.(Photo : AI)

वास्तुशास्त्रानुसार दक्षिणावर्ती शंख घरातील नकारात्मकता दूर करून सकारात्मक ऊर्जा आकर्षित करतो, असे मानले जाते. (Photo :AI)

धार्मिक पूजा, लक्ष्मीपूजन आणि विशेष सणांच्या वेळी दक्षिणावर्ती शंखाला महत्त्व दिले जाते. (Photo: AI)

सामान्य शंखाच्या तुलनेत दक्षिणावर्ती शंखाची रचना वेगळी असते. त्याचे मुख उजव्या बाजूला असल्यामुळे त्याला दक्षिणावर्ती शंख म्हटले जाते. (Photo: AI)