Home एक्सक्ल्युजिव्ह Nashik Kumbhmela Live : कुशावर्त आणि रामकुंडावर धर्मध्वज पूजनाला सुरुवात, 12 वाजून 2 मिनिटांनी ध्वजारोहण होणार

Nashik Kumbhmela Live : कुशावर्त आणि रामकुंडावर धर्मध्वज पूजनाला सुरुवात, 12 वाजून 2 मिनिटांनी ध्वजारोहण होणार

0
Nashik Kumbhmela Live : कुशावर्त आणि रामकुंडावर धर्मध्वज पूजनाला सुरुवात, 12 वाजून 2 मिनिटांनी ध्वजारोहण होणार

नाशिकमध्ये 12 वर्षानंतर कुंभमेळ्याचं पर्व सुरू होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, गुरू ग्रहाने सिंह राशीत प्रवेश केल्यानंतर या पर्वाला सुरुवात होते. 31 ऑक्टोबर 2026 रोजी, दुपारी 12.02 मिनिटांच्या शुभ मुहूर्तावर ध्वजारोहण होणार आहे. यानंतर कुंभमेळा पर्वाला अधिकृतरित्या सुरूवात होईल. नाशिकच्या रामकुंड आणि त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्तावर एकाच वेळी ध्वजारोहण होणार आहे.


 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here