अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये अन्नपूर्ति एटीएमचं लोकार्पण करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासन आणि जागतिक अन्न कार्यक्रम यांच्यातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.