Home फोटो गॅलरी Flaxseed Gel for Hair : केसांसाठी जवसाचं जेल ठरेल फायदेशीर? घरच्या घरी बनवा नैसर्गिक जेल आणि मिळवा मऊ, चमकदार केस!

Flaxseed Gel for Hair : केसांसाठी जवसाचं जेल ठरेल फायदेशीर? घरच्या घरी बनवा नैसर्गिक जेल आणि मिळवा मऊ, चमकदार केस!

0
Flaxseed Gel for Hair : केसांसाठी जवसाचं जेल ठरेल फायदेशीर? घरच्या घरी बनवा नैसर्गिक जेल आणि मिळवा मऊ, चमकदार केस!

 

जेल बनवण्यासाठी साहित्य जवसाचं जेल बनवण्यासाठी अर्धा कप जवस, 2 कप पाणी आणि ऐच्छिक स्वरूपात थोडं खोबरेल तेल घ्या.

 

जवसाचं पाणी उकळा एका भांड्यात जवस आणि पाणी एकत्र करून मध्यम आचेवर 5 ते 7 मिनिटं उकळा. मिश्रण अधूनमधून ढवळत राहा.

 

जेल गाळून घ्या मिश्रण घट्ट आणि चिकट झाल्यावर गॅस बंद करा. जेल गरम असतानाच स्वच्छ, बारीक गाळणी किंवा सुती कापडाने गाळून घ्या.
केसांना जेल कसं लावाल? जेल थंड झाल्यावर केसांच्या लांबीवर आणि टोकांवर लावा. टाळूला खाज किंवा जळजळ होत असल्यास जेल लावणं टाळा.
वापरताना घ्या ही काळजी! जवसाचं जेल केसांना मऊपणा आणि चमक देऊ शकतं; मात्र केसगळती थांबवण्याचा किंवा केसांची घनता वाढवण्याचा ठोस पुरावा मर्यादित आहे. जेल स्वच्छ डब्यात फ्रिजमध्ये ठेवा आणि वास किंवा रंग बदलल्यास वापरू नका.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here