Home एक्सक्ल्युजिव्ह Nana Patekar : अभिनेते नाना पाटेकर काळाच्या पडद्याआड; राजकीय वर्तुळातून शोक संदेश, मुख्यमंत्र्यांकडून भावपूर्ण श्रद्धांजली!

Nana Patekar : अभिनेते नाना पाटेकर काळाच्या पडद्याआड; राजकीय वर्तुळातून शोक संदेश, मुख्यमंत्र्यांकडून भावपूर्ण श्रद्धांजली!

0
Nana Patekar : अभिनेते नाना पाटेकर काळाच्या पडद्याआड; राजकीय वर्तुळातून शोक संदेश, मुख्यमंत्र्यांकडून भावपूर्ण श्रद्धांजली!

दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांच्या अकस्मात निधनाने संपूर्ण सिनेसृष्टीसह राजकीय वर्तुळातही मोठा शोक व्यक्त केला जात आहे. त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत भावुक शब्दांत आपली प्रतिक्रिया व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली.

केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी ट्वीट करत दु:खद भावना व्यक्त केली आहे. 

शरद पवार यांनी अत्यंत भावुक शब्दांत आपली प्रतिक्रिया व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत ज्येष्ठ अभिनेते, सामाजिक कार्यकर्ते नाना पाटेकर यांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहली आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून श्रध्दांजली

डॉ. मोहन भागवत यांच्याकडून श्रद्धांजली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here