Home नवरात्रौत्सव Navratri Hairstyle Trend : नवरात्रीत तुमच्या हेअरस्टाईलला द्या हटके टच; मिरर-वर्क परांदी, चेन-बो आणि स्क्रंचीजचा नवा ट्रेंड

Navratri Hairstyle Trend : नवरात्रीत तुमच्या हेअरस्टाईलला द्या हटके टच; मिरर-वर्क परांदी, चेन-बो आणि स्क्रंचीजचा नवा ट्रेंड

0
Navratri Hairstyle Trend :  नवरात्रीत तुमच्या हेअरस्टाईलला द्या हटके टच; मिरर-वर्क परांदी, चेन-बो आणि स्क्रंचीजचा नवा ट्रेंड

या नवरात्रीत तुमच्या हेअरस्टाईलला ‘मेन कॅरेक्टर लूक’ देण्यासाठी मिरर-वर्क परांदी, चेन-बो आणि रंगीबेरंगी स्क्रंचीज ठरत आहेत पहिली पसंती!

एरवी पंजाबी लूकचा भाग असलेली परांदी आता गुजराती गरबा नाईट्समध्येही तुफान ट्रेंड होतेय.

यंदाच्या नवरात्रीत कौडी आणि मिरर-वर्क असलेल्या परांदीला तरुण पिढीकडून मोठी मागणी.

रंगीबेरंगी टॅसल्स आणि काचांचे काम केलेल्या एलिगेटर क्लिप्स गरबा लूकला देणार परफेक्ट ग्लॅमरस टच.

साध्या स्क्रंचीजला आता नवरात्रीचा खास टच देण्यात आला असून, जाड कापडावरील पारंपरिक ‘गमथी’ वर्कच्या स्क्रंचीजची बाजारात मोठी चर्चा!

लटकत्या साखळ्या असलेले बो देखील तरुणींच्या पसंतीस उतरत असून गरब्याच्या प्रत्येक हेअर फ्लिपला देणार एक वेगळाच स्वॅग!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here