मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. (Anna Hazare’s health deteriorates)
https://www.prahaar.in/2026/08/31/bjp-workers-should-gear-up-to-fight-against-the-fake-narrative/
इन्फेक्शन आणि अशक्तपणामुळे अण्णांची तब्येती बिघडली आहे. सध्या हॉस्पिटलची अनुभवी मेडिकल टीम अण्णा हजारेंवर उपचार करत आहे.
https://www.prahaar.in/2026/08/31/cjp-means-congress-jitao-program-the-four-or-five-youths-are-merely-pawns/
मागील पाच दिवसांपासून अण्णा हजारेंवर शिरुरच्या रुग्णालयात उपचार सुरू होते. या उपचारांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्यामुळे अण्णांना मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.