मुंबई : यंदा कॉमनवेल्थ गेम्स २०२६ संक्षिप्तपणे खेळली जाणार आहे. भारताने १२६ सदस्यीयांची यादी जाहीर केली आहे. यात ॲथलेटिक्स, बॉक्सिंग, ज्युडो, वेटलिफ्टिंगसह पॅरा ॲथलेटिक्स, पॅरा जलतरण, पॅरा ट्रॅक सायकलिंग आणि पॅरा पॉवरलिफ्टिंग अशा एकूण नऊ क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होणार आहे.(Common Wealth Games 2026)
https://prahaar.in/2026/07/22/vaibhav-suryavanshi-has-the-chance-to-make-history-during-the-zimbabwe-tour-11-sixes-could-set-a-world-record/
यंदाच्या कॉमनवेल्थ गेम्स स्पर्धेतून अनेक खेळ कमी करण्यात आल्याने भारताच्या पदकसंख्येला याचा मोठा फटका लागणार आहे. यंदा १९ पैकी १० खेळांचा समावेश करण्यात आला आहे. तर खेळाडूंच्या संख्यामध्ये मोठे असलेले खेळ यावेळी वगळण्यात आले आहेत. यात क्रिकेट, हॉकी, बॅडमिंटन, कुस्ती, स्क्वॉश, टेटे, डायव्हिंग, रग्बी, नेमबाजी हे खेळ आहेत. हे मोठे खेळ कमी झाल्याने भारताचे ५-६ खेळांमधील पदक कमी झाले आहेत.यंदाच्या संघात दोन वेळा ऑलिम्पिक पदकविजेता नीरज चोप्रा, ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती बॉक्सर लव्हलिना बोर्गोहेन आणि टोकियो ऑलिम्पिकची रौप्यपदक विजेती मीराबाई चानू यांच्यासारखे स्टार खेळाडू संघाचे नेतृत्व करणार आहेत. स्पर्धेसाठी ॲथलेटिक्समध्ये सर्वाधिक ३२ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. त्यानंतर बॉक्सिंग आणि ज्युडो या दोन्ही प्रकारांमध्ये प्रत्येकी १४ खेळाडूंना संधी मिळाली आहे, तर वेटलिफ्टिंगसाठी १२ सदस्यीय संघ निवडण्यात आला आहे. (Common Wealth Games 2026)
View this post on Instagram
https://prahaar.in/2026/07/22/shivshahi-bus-fire-massive-fire-breaks-out-in-moving-shivshahi-bus-over-50-passengers-lives-saved-thanks-to-drivers-presence-of-mind/
कॉमनवेल्थ गेम्स २०२६ भारतीय संघ :
ॲथलेटिक्स
नीरज चोप्रा – भालाफेक
तेजस्विन शंकर – डेकॅथलॉन, उंच उडी
गुरिंदरवीर सिंग – १०० मीटर धावणे
अनिमेष कुजूर – २०० मीटर धावणे
पारुल चौधरी – ३००० मीटर स्टीपलचेस, ५००० मीटर
एम. श्रीशंकर – लांब उडी
पूजा सिंग – उंच उडी
मनप्रीत कौर – गोळाफेक
सीमा कालिरामना – थाळीफेक
निधी राणी – थाळीफेक
सर्वेश कुशारे – उंच उडी
प्रवीण चित्रावेल – तिहेरी उडी
सेल्वा प्रभू – तिहेरी उडी
लोकेश सत्यानाथन – लांब उडी
रवीना – रेस वॉक
प्रियांका गोस्वामी – रेस वॉक
रशदीप कौर – ४०० मीटर
नीरू पाठक – ४०० मीटर
अन्सा बाबू – ४०० मीटर
तेजस शिर्से – ११० मीटर अडथळा शर्यत
यशस पलाक्षा – ४०० मीटर अडथळा शर्यत
संतोष टी – ४०० मीटर अडथळा शर्यत
देव मीणा – पोल व्हॉल्ट
कुलदीप कुमार – पोल व्हॉल्ट
रोहित यादव – भालाफेक
यशवीर सिंग – भालाफेक
विशाल टी.के. – ४०० मीटर
राजेश रमेश – ४०० मीटर
तजिंदरपाल सिंह तूर – गोळाफेक
समरदीप सिंग गिल – गोळाफेक
आदर्श राम – उंच उडी
https://prahaar.in/2026/07/22/bcci-no-ball-rules-changed-in-domestic-cricket-bcci-announces-new-rules/
बॉक्सिंग
साक्षी चौधरी – ५१ किलो
प्रीती पवार – ५४ किलो
जदुमणी सिंह – ५५ किलो
जैस्मिन लांबोरिया – ५७ किलो
प्रिया घंघास – ६० किलो
सचिन सिवाच – ६० किलो
पर्वीन हुड्डा – ६५ किलो
आदित्य प्रताप सिंह – ६५ किलो
अरुंधती चौधरी – ७० किलो
सुमित कुंडू – ७० किलो
लव्हलिना बोर्गोहेन – ७५ किलो
अंकुश – ८० किलो
कपिल पोखरिया – ९० किलो
नरेंद्र बेरवाल – ९० किलोपेक्षा अधिक (+९० किलो)
https://prahaar.in/2026/07/22/the-golden-era-of-mexican-football-comes-to-an-end-legendary-goalkeeper-guillermo-ochoa-retires-after-a-22-year-career/
वेटलिफ्टिंग:
मीराबाई चानू
ज्ञानेश्वरी देवी
बिंदियाराणी देवी
हरजिंदर कौर
संजना
मार्टिना देवी
ऋषिकांत सिंह
एम. राजा
अजया बाबू
दिलबाग सिंह
लव्हप्रीत सिंह
https://prahaar.in/2026/07/22/sharad-pawar-modi-meeting-sparks-a-flurry-of-speculation/
ट्रॅक सायकलिंग:
रोनाल्डो सिंह
डेव्हिड बेकहॅम
रोजित सिंह
दिनेश कुमार
जेमेश सिंह
हर्षवीर सेखोन
https://prahaar.in/2026/07/22/increase-in-water-release-from-nandur-madhyameshwar-dam/
जलतरण (Swimming):
अनीश गौडा
साजन प्रकाश
श्रीहरी नटराज
आर्यन नेहरा
धर्शन शशिकुमार