– ४ वर्षांत केवळ ४२ दिवस हजेरी; सभागृहाच्या इतिहासात सर्वात कमी उपस्थितीचा लाजिरवाणा विक्रम नोंद
मुंबई : मुख्यमंत्री असताना ‘वर्क फ्रॉम होम’ करत केवळ फेसबुक लाईव्ह पुरतेच मर्यादित राहिलेले ‘उबाठा’ प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा अकार्यक्षम आणि बेजबाबदार कारभार आता अधिकृत आकडेवारीसह चव्हाट्यावर आला आहे. महाराष्ट्र विधान परिषदेत सर्वात कमी उपस्थित राहण्याचा एक नवा लाजीरवाणा विक्रम माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नावावर नोंदवला गेला आहे. विशेष म्हणजे गेल्या चार वर्षांच्या कार्यकाळात सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना बगल देत ठाकरे सभागृहात केवळ ४२ दिवसच फिरकले, त्यांची उपस्थिती जेमतेम ३१.५८ टक्के इतकीच होती. २२ जूनपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनापूर्वीच उबाठा प्रमुखांचे हे सुमार ‘प्रगतीपुस्तक’ समोर आल्यामुळे उबाठा गटाची प्रचंड नाचक्की झाली आहे.
https://prahaar.in/2026/05/18/mexico-puebla-shooting-shooting-in-puebla-mexico-10-people-including-a-minor-killed/
https://prahaar.in/2026/05/18/the-government-finally-took-responsibility-for-the-education-of-the-affected-children-in-badlapur/
१३३ पैकी तब्बल ९१ बैठकांना गैरहजर :
https://prahaar.in/2026/05/18/india-sweden-bilateral-talks-pm-modi-holds-bilateral-talks-with-swedish-prime-minister/