Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ०६ मे २०२६

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ०६ मे २०२६

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ०६ मे २०२६
Daily Horoscope

पंचांग

आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी ०७.५४ पर्यंत नंतर पंचमी शके १९४८.चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध.चंद्र राशी धनु ,भारतीय सौर १६ वैशाख शके १९४८ बुधवार दिनांक ०६ मे २०२६. सूर्योदय ०६.०८ , सूर्यास्त ०७.०२ , चंद्रोदय ११.११ पीएम, चंद्रास्त ०९.१८ एएम राहू काळ १२.३५ ते ०२.१२,चांगला दिवस

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)

 

 मेष : प्रगती, उन्नती होईल

 

 

 वृषभ : यशाचे प्रमाण वाढते राहील

 

 

 मिथुन : जीवनसाथी चे उत्तम सहकार्य लाभेल

 

 

 कर्क : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागू शकतील

 

 

 सिंह : अनेकानेक मार्गाने धन आगमन होऊ शकते

 

 

 कन्या : जवळचे प्रवास घडू शकतात

 

 

तूळ : मनासारख्या घटना घडतील

 

 

वृश्चिक : आपल्या कार्यक्षेत्रात प्रगती होईल

 

 

धनु : क्रोधावर नियंत्रण हवे

 

 

 मकर : वादविवादा पासून दूर राहा

 

 

 कुंभ : पारिवारिक कार्यक्रमात पुढाकार घ्याल

 

 

 मीन : व्यवसायात अंदाज बरोबर ठरतील