Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, २८ एप्रिल २०२६

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, २८ एप्रिल २०२६

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, २८ एप्रिल २०२६
Daily Horoscope

पंचांग

आज मिती वैशाख शुद्ध अष्टमी शके १९४८. चंद्र नक्षत्र पुष्य. योग शूल. चंद्र राशी कर्क भारतीय सौर ८ शके १९४८. मंगळवार दिनांक २८ एप्रिल २०२६. मुंबईचा सूर्योदय ०६.१२ मुंबईचा चंद्रोदय १२.२६, मुंबईचा सूर्यास्त ०६.५९ मुंबईचा चंद्रास्त ०२.११ राहू काळ ११.०० ते १२.३६. उत्तम दिवस

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)

 

 मेष : आपलं कार्यक्षेत्रातील आपले ठोकताळे व अंदाज अचूक ठरतील

 

 

 वृषभ : व्यवसायातील उलाढाल वाढेल उत्पन्नही वाढेल

 

 

 मिथुन : नोकरीमध्ये वरिष्ठांचे अपेक्षित साथ मिळेल

 

 

 कर्क : प्रेमात यश मिळून सकारात्मक प्रतिसाद मिळेल

 

 

 सिंह : दैनंदिन कामात काटेकोरपणे नियोजन करावे

 

 

 कन्या : जबाबदारी अधिक परिश्रम घेऊन पार पाडावी लागेल

 

 

तूळ : जबाबदारी अधिक परिश्रम घेऊन पार पाडावी लागेल

 

 

वृश्चिक : महत्त्वाची कामे मार्गी लावण्यात यशस्वी व्हाल

 

 

धनु : काही मानसिक दडपण येण्याची शक्यता आहे

 

 

 मकर : प्रयत्नांना यश मिळू शकते

 

 

 कुंभ : उत्साहवर्धक व आनंददायी दिवस आहे

 

 

 मीन : कामात दिरंगाई किंवा आळस नको आजचे काम आजच करा