Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य दैनंदिन राशीभविष्य, रविवार , १२ एप्रिल २०२६

दैनंदिन राशीभविष्य, रविवार , १२ एप्रिल २०२६

दैनंदिन राशीभविष्य, रविवार , १२ एप्रिल २०२६
Daily Horoscope

पंचांग

आज मिती चैत्र कृष्ण सप्तमी शके १९४८, . चंद्र नक्षत्र मूळ योग परीघ चंद्र राशी धनु भारतीय सौर २२ चैत्र शके १९४८ रविवार दिनांक १२ एप्रिल २०२६. मुंबईचा सूर्योदय ०६.२४ मुंबईचा चंद्रोदय ०१.०४उद्याची , मुंबईचा सूर्यास्त ०६.५५ मुंबईचा चंद्रास्त ११.०५. राहू काळ १२.३९ ते ०२.१३. १३ पर्यन्त चांगला

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)

 

 मेष : अचानक धनलाभ होण्याची शक्यता.

 

 

 वृषभ : काही कारणानिमित्त जवळचे तसेच दूरचे प्रवास करावे लागतील.

 

 

 मिथुन : आपल्या कार्यक्षेत्रात वाद-विवाद टाळा.

 

 

 कर्क : कार्यमग्न राहणे जरुरीचे ठरेल.

 

 

 सिंह : महत्त्वाच्या कामात यश मिळेल प्रवास.

 

 

 कन्या : वसुली करताना संयम ठेवणे आवश्यक आहे.

 

 

तूळ : वैवाहिक जीवनात काही कारणांनी गैरसमजूत होण्याची शक्यता आहे.

 

 

वृश्चिक : आर्थिक परिस्थिती सर्वसामान्य राहील.

 

 

धनु : नोकरीचे प्रश्न संपुष्टात येतील.

 

 

 मकर : जीवनसाथीच्या नात्यात गोडवा राहील.

 

 

 कुंभ : महत्त्वाच्या कामात यश मिळेल.

 

 

 मीन : अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे.