Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, ११ एप्रिल २०२६

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, ११ एप्रिल २०२६

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, ११ एप्रिल २०२६
Daily Horoscope

पंचांग

आज मिती चैत्र कृष्ण पंचमी नंतर षष्ठी शके १९४८. चंद्र नक्षत्र ज्येष्ठा योग वरियान . चंद्र राशी वृश्चिक. भारतीय सौर २१ शके १९४८. शनिवार दिनांक ११ एप्रिल २०२६ मुंबईचा सूर्योदय ०६.२४ मुंबईचा चंद्रोदय ००.०४उद्याची , मुंबईचा सूर्यास्त ०६.५४ मुंबईचा चंद्रास्त १०.०५. राहू काळ ०३.४७ ते ०५.२१.चांगला दिवस

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)

 

 मेष : काही कामानिमित्त जवळपासचा प्रवास होण्याची शक्यता.

 

 

 वृषभ : जमीन जुमला यांच्या रखडलेल्या कामांमध्ये गतिमानता येईल.

 

 

 मिथुन : मनावरचा ताण तणाव नाहीसा होईल.

 

 

 कर्क : नोकरी अथवा व्यवसाय निमित्त प्रवास करावा लागेल.

 

 

 सिंह : व्यवसाय धंद्यात मोठे फायदे होतील नवीन करारमदार होऊ शकतात.

 

 

 कन्या : रोजचे दैनंदिन कामांमध्ये आर्थिक नियोजन करावे लागेल.

 

 

तूळ : महत्त्वाच्या कामांना गती मिळेल.

 

 

वृश्चिक : आर्थिक आवक स्थिर राहील.

 

 

धनु : आपल्या कार्यक्षेत्रात अनुकूल परिस्थिती राहील.

 

 

 मकर : रोजची कामे विनाविलंब होतील.

 

 

 कुंभ : व्यवसाय-धंद्यात सर्वसामान्य परिस्थिती राहील.

 

 

 मीन : जीवनसाथीची सर्वतोपरी साथ मिळेल.