Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार , ०९ एप्रिल २०२६

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार , ०९ एप्रिल २०२६

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार , ०९ एप्रिल २०२६
Daily Horoscope

पंचांग

आज मिती चैत्र कृष्ण तृतीया शके १९४८ . चंद्र नक्षत्र विशाखा . योग सिद्धी . चंद्र राशी तूळ. भारतीय सौर १९ चैत्र  शके १९४८. गुरुवार दिनांक ९ एप्रिल २०२६. मुंबईचा सूर्योदय ०६.२६  मुंबईचा चंद्रोदय ०९.५९, मुंबईचा सूर्यास्त ०६.५४ मुंबईचा चंद्रास्त ००८.२४ ,राहू काळ ०५.२०  ते ०६.५४. ०८ पर्यन्त चांगला   

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)

 

 मेष : हा दिवस भरपूर यश मिळवून देईल नवीन कामे मिळतील.

 

 

 वृषभ : आपल्या कार्यक्षेत्रात अनुकूल वारे वाहण्यास सुरुवात होईल.

 

 

 मिथुन : सत्तेचा गैरवापर टाळावा.

 

 

 कर्क : पोकळ डामडौल याच्या आहारी जाऊ नका.

 

 

 सिंह : नवीन कामांची आखणी यशस्वी होईल.

 

 

 कन्या : दैनंदिन कामे पूर्ण करण्यासाठी धावपळ करावी लागेल.

 

 

तूळ : आजचा दिवस अनुकूल आणि आनंदी राहील मनाची प्रसन्नता लाभेल.

 

 

वृश्चिक : प्रगती कारक दिवस राहील.

 

 

धनु : आपल्या कामात कार्यमग्न राहाल.

 

 

 मकर : आपले कौशल्य सिद्ध करण्याच्या अनेक संधी उपलब्ध होतील.

 

 

 कुंभ : अभ्यास- भवितव्य आणि महत्वकांक्षा याविषयी जागरूक राहाल.

 

 

 मीन : वादविवाद टाळणे गरजेचे ठरेल.