Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य दैनंदिन राशीभविष्य, रविवार, २९ मार्च २०२६

दैनंदिन राशीभविष्य, रविवार, २९ मार्च २०२६

दैनंदिन राशीभविष्य, रविवार, २९ मार्च २०२६
Daily Horoscope

पंचांग

आज मिती चैत्र शुद्ध एकादशी ०७.४८ नंतर द्वादशी शके १९४८. चंद्र नक्षत्र आश्लेषा . योग दृती. चंद्र राशी कर्क ०२.३८ पीएम नंतर सिंह, भारतीय सौर ८ चैत्र शके १९४७-४८. रविवार दिनांक २९ मार्च २०२३. मुंबईचा सूर्योदय ०६.३५ मुंबईचा चंद्रोदय ०३.४१पीएम ,मुंबईचा सूर्यास्त ०६.५१ मुंबईचा चंद्रास्त ०४.४० उद्याची ,राहू काळ ०५.१९ ते ०६.५१ ,कामदा एकादशी,चांगला दिवस

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)

 

 मेष : आर्थिक आवक उत्तम राहू शकते

 

 

 वृषभ : मनावरचा ताण जाईल एखादे महत्त्वाचे काम होईल

 

 

 मिथुन : जीवन साथी बरोबर चांगले संबंध राहतील

 

 

 कर्क : व्यवसाय धंद्यातील अनपेक्षित खर्चांना सामोरे जावे लागेल

 

 

 सिंह : प्रेमात यश संपादित करता येईल

 

 

 कन्या : खाण्यापिण्यावर नियंत्रण आवश्यक

 

 

तूळ : नोकरीत प्रगती होईल

 

 

वृश्चिक : आर्थिक व्यवहारांमध्ये स्पष्टता आवश्यक

 

 

धनु : अचानक धनलाभ होईल

 

 

 मकर : काही महत्त्वाची कामे त्वरित करावी लागतील

 

 

 कुंभ : कायद्याची बंधने पाळा आर्थिक व्यवहार जपून करा

 

 

 मीन : जीवनसाथीची चांगली साथ मिळून कौटुंबिक सौख्य मिळेल