Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य दैनंदिन राशीभविष्य, बुधवार , १८ फेब्रुवारी २०२६

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार , १८ फेब्रुवारी २०२६

0
दैनंदिन राशीभविष्य, बुधवार , १८ फेब्रुवारी २०२६
Daily Horoscope

पंचांग

आज मिती फाल्गुन शुद्ध प्रतिपदा शके १९४७. चंद्र नक्षत्र शततारका . योग शिव.चंद्र राशी कुंभ.भारतीय सौर २९ माघ शके १९४७.बुधवार दिनांक १८ फेब्रुवारी २०२६.मुंबईचा सूर्योदय ०७.०५ मुंबईचा सूर्यास्त ०६.३९ , मुंबईचा चंद्रोदय ०७.३२ , मुंबईचा चंद्रास्त ०७.३३ . राहू काळ १२.५२ ते ०२.१९. उत्तम दिवस

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)

 

 मेष : काही नवीन उपक्रम हाती घ्याल.

 

 

 वृषभ : नवीन अधिकार मिळतील.

 

 

 मिथुन : जोडीदाराशी चांगले संवाद होतील.

 

 

 कर्क : व्यवसायातील नियोजन यशस्वी झाल्याचे अनुभवता येईल.

 

 

 सिंह : नोकरी मध्ये अधिकार वाढतील.

 

 

 कन्या : व्यवसाय धंद्यात निर्णय घेताना सावध राहणे गरजेचे आहे.

 

 तूळ : उत्साह उमेद वाढेल.
 

 वृश्चिक : मानसन्मान व प्रसिद्धी मिळेल.

 

 

धनु : हाती घेतलेल्या कामात प्रयत्नांद्वारे यश मिळेल.

 

 

 मकर : स्वभावात चिडखोरपणा डोकावू शकतो.

 

 

 कुंभ : प्रवासाचे नियोजन कराल.

 

 

 मीन : मनस्ताप वाढवणाऱ्या घटना घडू शकतात.