Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य दैनंदिन राशीभविष्य,रविवार, १५ फेब्रुवारी २०२६

दैनंदिन राशीभविष्य,रविवार, १५ फेब्रुवारी २०२६

0
दैनंदिन राशीभविष्य,रविवार, १५ फेब्रुवारी २०२६
Daily Horoscope

पंचांग

आज मिती माघ कृष्ण त्रयोदशी शके १९४७.चंद्र नक्षत्र उत्तराषाढा योग व्यतिपात ,चंद्र राशी मकर,भारतीय सौर २५ माघ शके १९४७. बुधवार दिनांक १५ फेब्रुवारी २०२६ .मुंबईचा सूर्योदय ०७.०७, मुंबईचा सूर्यास्त ०६.३८, मुंबईचा चंद्रोदय ०६.१५ उद्याची, मुंबईचा चंद्रास्त ०४.४५ , राहू काळ ०५.१२ ते ०६.३८. महाशिवरात्री,त्रयोदशी वर्ज

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)

 

 मेष : काहींना दूरचे तसेच जवळचे प्रवास योग येतील.

 

 

 वृषभ : अनुकूलता भरलेली अनुभवयास मिळेल.

 

 

 मिथुन : व्यवसाय धंदा तसेच नोकरी मध्ये सु संधी निर्माण होतील.

 

 

 कर्क : मानसिक अस्वास्थ्य संपुष्टात येईल.

 

 

 सिंह : प्रॉपर्टीची कामे मार्गी लावू शकाल.

 

 

 कन्या : एखादी भाग्यकारक घटना घडल्यामुळे उत्साही व आनंदी रहाल.

 

 तूळ : अपेक्षित सहकार्य लाभेल.
 

 वृश्चिक : मित्रमंडळींच्या समावेत दिवस आनंदात जाईल.

 

 

धनु : चांगल्या लोकांशी संबंध येतील.

 

 

 मकर : आपल्या वर्तणुकीवर व बोलण्यावर नियंत्रण हवे.

 

 

 कुंभ : घरातील सदस्यांना समजावून घ्या.

 

 

 मीन : प्रश्नांची उत्तरे मिळू शकतील.