Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १३ फेब्रुवारी २०२६

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १३ फेब्रुवारी २०२६

0
दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १३ फेब्रुवारी  २०२६
Daily Horoscope

पंचांग

आज मिती माघ कृष्ण एकादशी शके १९४७ . चंद्र नक्षत्र मूळ. योग वज्र चंद्र राशी धनु.भारतीय सौर २३ माघ शके १९४७.शुक्रवार दिनांक १३ फेब्रुवारी २०२६.मुंबईचा सूर्योदय ०७.०८, मुंबईचा सूर्यास्त ०६.३७, मुंबईचा चंद्रोदय ०४.४५ उद्याची, मुंबईचा चंद्रास्त ०२.५२ , राहू काळ ११.२६ ते १२.५२ विजया एकादशी, चांगला दिवस

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)

 

 मेष : मनोरंजनाकडे कल असेल.

 

 

 वृषभ : व्यवसाय धंद्यात भरभराट होईल.

 

 

 मिथुन : हितशत्रू तसेच विरोधक यांच्यावर विजय प्राप्त करू शकाल.

 

 

 कर्क : कौटुंबिक सुख लाभेल.

 

 

 सिंह : इतरांचे सहकार्य मिळवण्यात यशस्वी व्हाल.

 

 

 कन्या : सामाजिक अथवा सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल.

 

 तूळ : आरोग्य चांगले राहील.
 

 वृश्चिक : महत्त्वाची वार्ता कानावर आल्यामुळे मन प्रसन्न राहील.

 

 

धनु : आपल्या कामाचे कौतुक होईल.

 

 

 मकर :कार्यक्षेत्रात संबंधित व्यक्तींबरोबर वाद-विवाद घडू शकतात.

 

 

 कुंभ : जुनी येणी वसूल होतील.

 

 

 मीन : भागीदाराशी चांगले संबंध राहतील.