Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार ०६ फेब्रुवारी २०२६

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार ०६ फेब्रुवारी २०२६

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार ०६ फेब्रुवारी २०२६
Daily Horoscope

पंचांग

आज मिती माघ कृष्ण पंचमी. शके १९४७.चंद्र नक्षत्र हस्त. योग धृती.चंद्र राशी कन्या,भारतीय सौर १६ माघ शके १९४७. शुक्रवार दिनांक ०६ फेब्रुवारी २०२६ .मुंबईचा सूर्योदय ०७.११, मुंबईचा सूर्यास्त ०६.३४, मुंबईचा चंद्रोदय १०.४१ , मुंबईचा चंद्रास्त ०९.५६ , राहू काळ ११.२७ ते १२.५२,उत्तम दिवस

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)

 

  मेष : अनुकूलतेमुळे आपल्या उत्साहात आणि उमेदीत वाढ होईल.

 

 

  वृषभ : व्यवसायात वृद्धी होईल.

 

 

  मिथुन : हातात घेतलेले काम जिद्दीने पूर्ण करू शकाल.

 

 

 कर्क : वैवाहिक जीवनात जोडीदाराबरोबर मतभेदांची शक्यता.

 

 

 सिंह : महत्त्वाची कामे हातावेगळी करू शकाल.

 

 

 कन्या : धार्मिक बाबतीत रस निर्माण होईल.

 

 तूळ : कोणत्याही कामा विषयी इतरांवर अवलंबून राहू नका
 

 वृश्चिक : मित्र मंडळींचे सहकार्य लाभेल.

 

 

  धनू : आपल्या मौल्यवान वस्तू व महत्त्वाची कागदपत्रे जपा.

 

 

  मकर : सावध राहणे आवश्यक ठरेल, फसवणुकीची शक्यता.

 

 

  कुंभ : आपल्या रोजच्या कामात बदल घडू शकतो.

 

 

  मीन : सरकारी स्वरूपाच्या कामात यश लाभेल.