Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, ३० जानेवारी २०२६

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, ३० जानेवारी २०२६

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, ३० जानेवारी २०२६
Daily Horoscope

पंचांग

आज मिती माघ शुद्ध द्वादशी शके १९४७.चंद्र नक्षत्र आद्रा. योग वैधृती.चंद्र राशी मिथुन,भारतीय सौर १० माघ शके १९४७.शुक्रवार दिनांक ३० जानेवारी २०२६. मुंबईचा सूर्योदय ०७.१४ , मुंबईचा सूर्यास्त ०६.३० मुंबईचा चंद्रोदय ०३.५० , मुंबईचा चंद्रास्त ०५.४७ उद्याची राहू काळ ११.२७ ते १२.५१ १७;०० नंतर चांगला

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)

मेष : ठरवलेल्या कामांना प्राधान्य द्या.
वृषभ : आपल्या कामाचा उरक वाढणार आहे.
मिथुन : कुटुंबातील जबाबदाऱ्या वाढणार आहेत.
कर्क : एखादे आडून राहिलेले काम पूर्ण होणार आहे.
सिंह : महत्वाच्या कामात थोडे अडथळे येण्याची शक्यता आहे.
कन्या : अपेक्षित लाभ मिळतील.
तूळ : कलाकारांना व खेळाडूंना नवीन संधी प्राप्त होतील.
वृश्चिक : विविध प्रकारच्या कामांना गती मिळणार आहे.
धनू : घरातील व्यक्तींचे सहकार्य मिळेल.
मकर : व्यापार व्यवसायातील कामे मार्गी लागणार आहे.
कुंभ : नोकरीमध्ये प्रगती होईल.
मीन : जीवनसाथीशी थोडासा तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.