Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, २८ जानेवारी २०२६

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, २८ जानेवारी २०२६

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, २८ जानेवारी २०२६
Daily Horoscope

पंचांग

आज मिती माघ शुद्ध दशमी शके १९४७. चंद्र नक्षत्र कृतिका. योग ब्रह्मा. चंद्र राशी वृषभ भारतीय सौर ८ माघ शके १९४७. बुधवार दिनांक २८ जानेवारी २०२६ मुंबईचा सूर्योदय ०७.१३ मुंबईचा चंद्रोदय ०१.४५ ,मुंबईचा सूर्यास्त ०६.२९ मुंबईचा चंद्रास्त ०३.४० उद्याचीराहू काळ १२.५१ ते ०२.१५ , ९ नंतर चांगला

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)

मेष : व्यवसायिक नफा वाढेल.
वृषभ : लोकसंग्रह वाढेल नवीन ओळखी होतील.
मिथुन : नोकरीत व्यवसायात जबाबदार्या वाढतील.
कर्क : जनमानसात सुसंवाद राहील.
सिंह : महत्वाची कामे होतील.
कन्या : लहान मोठे आर्थिक व्यवहार करताना सावधानता बाळगा.
तूळ : अनुकूल घटना घडल्यामुळे उत्साहवाढेल.
वृश्चिक : तरुण-तरुणींना अपेक्षीत संधी मिळतील.
धनू : नोकरीत वरिष्ठांचा जाच सहन करावा लागेल.
मकर : अनुकूल दिवस आहे.
कुंभ : आर्थिक बाजू बळकट राहील.
मीन : कुटुंबातील मुला मुलीं बरोबर सुसंवाद साधा.