Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार ०९ जानेवारी २०२६

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार ०९ जानेवारी २०२६

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार ०९ जानेवारी २०२६
Daily Horoscope

पंचांग

आज मिती पौष कृष्ण सप्तमी शके १९४७.चंद्र उत्तरा फाल्गुनी.योग शोभन.चंद्र राशी कन्या, भारतीय सौर १९ पौष १९४७. शुक्रवार दिनांक ९ जानेवारी २०२६. मुंबईचा सूर्योदय ०७.१३ मुंबईचा सूर्यास्त ०६.१७ मुंबईचा चंद्रोदय ००.०० उद्याची मुंबईचा चंद्रास्त ११.२६ राहू काळ ११.२२ ते १२.४५ ,वृद्धी तिथी

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)

मेष : आपल्या कार्यक्षेत्रात चांगल्या संधी येतील.
वृषभ : आपणाला ताणतणावातून आणि अडचणीतून दिलासा मिळेल.
मिथुन : आपल्या मध्ये आत्मविश्वास भरपूर असणार आहे.
कर्क : ज्येष्ठांचे सहकार्य मिळेल.
सिंह : नातेवाईकांना मदत करावी लागणार आहे.
कन्या : नोकरीमध्ये चांगली स्थिती असणार आहे.
तूळ : आज आपले मनोबल चांगले असणार आहे.
वृश्चिक : काम जास्त करावे लागणार आहे.
धनू : प्रतिष्ठित व्यक्तींकडून मदत मिळेल.
मकर : आपल्या व्यवसायात चांगले यश मिळणार आहे.
कुंभ : आपल्याकडून काही धार्मिक कार्य होऊ शकते.
मीन : जोडीदाराकडून आर्थिक लाभ होऊ शकतात.