Home साप्ताहिक अर्थविश्व आजचे Top Stock Picks- लघू व मध्यम कालावधीसाठी टायटन्स शेअरसह आणखी ‘हे’ ४ शेअर गुंतवणूकदारांसाठी ठरणार फायदेशीर

आजचे Top Stock Picks- लघू व मध्यम कालावधीसाठी टायटन्स शेअरसह आणखी ‘हे’ ४ शेअर गुंतवणूकदारांसाठी ठरणार फायदेशीर

आजचे Top Stock Picks- लघू व मध्यम कालावधीसाठी टायटन्स शेअरसह आणखी ‘हे’ ४ शेअर गुंतवणूकदारांसाठी ठरणार फायदेशीर

प्रतिनिधी: आज गुंतवणूकदारांना कुठले शेअर लघू व मध्यम कालीन फायदेशीर ठरतील यावर मोतीलाल ओसवाल फायनांशियल सर्विसेस व जेएम फायनांशियल इन्स्टिट्युशनल सिक्युरिटीज लिमिटेड (JMFL) या ब्रोकरेज कंपन्यानी काही शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. जाणून घ्या कुठल्या कंपन्यांचे शेअर गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर ठरतील?

जेएम फायनांशियल इन्स्टिट्युशनल सिक्युरिटीज –

१)Teneco Clean Air India- ब्रोकरेजने कंपनीच्या शेअरला बाय कॉल दिला असून ६१० रूपये लक्ष्य किंमत (Target Price TP) निश्चित केली आहे.

२) Titan Company- कंपनीच्या शेअरला ब्रोकरेजने बाय कॉल दिला असून ४७३० रुपये प्रति शेअर लक्ष्य किंमत निश्चित केली आहे.

३) Info Edge– कंपनीच्या शेअरला ब्रोकरेजने बाय कॉल दिला असून १४३० रूपये प्रति शेअर लक्ष्य किंमत निश्चित केली आहे.

मोतीलाल ओसवाल फायनांशियल सर्विसेस –

४) Kalyan Jewellers – कंपनीच्या शेअरला ब्रोकरेजने बाय कॉल दिला असून ५२१ रुपये सामान्य खरेदी किंमत (Common Market Price CMP) सह २५% अपसाईड वाढीसह ६५० रूपये प्रति शेअर लक्ष्य किंमत निश्चित केली आहे.