Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ३० डिसेंबर २०२५

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ३० डिसेंबर २०२५

0
दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ३० डिसेंबर २०२५
Daily Horoscope

पंचांग

आज मिती पौष शुद्ध दशमी ०७.५३ नंतर एकादशी शके १९४६.चंद्र नक्षत्र भरणी. योग सिद्ध चंद्र राशी मेष, भारतीय सौर ९ पौष शके १९४६. मंगळवार दिनांक ३० डिसेंबर २०२४ .मुंबईचा सूर्योदय ०७.१० मुंबईचा सूर्यास्त ०६.१०मुंबईचा चंद्रोदय ०२.०७ मुंबईचा चंद्रास्त ०३.४० उद्याची राहू काळ ०३.२५ ते ०४.४८.पुत्रदा स्मार्त एकादशी

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)

मेष : जमीनी विषयक व्यवहार गतीमान होतील.
वृषभ : व्यवसायात प्रगती करू शकाल.
मिथुन : इच्छा आकांक्षांची पूर्ती होण्याचे योग.
कर्क : स्वभावात चिडखोरपणा डोकावेल. शांत रहा.
सिंह : वाहन तसेच वास्तु योग.
कन्या : बोलण्यापेक्षा कृती वरती भर देणे जास्ती गरजेचे ठरेल.
तूळ : बौद्धिक क्षेत्राला वाव मिळेल.
वृश्चिक : राहत्या घराचे प्रश्न सुटतील.
धनू : अविवाहितांचे प्रश्न सुटण्यास मदत.
मकर : चुकीची व बेकायदेशीर कामे करू नयेत.
कुंभ : सरकारी नोकरीत दिलासा मिळेल.
मीन : रोजच्या कामात व्यस्त राहाल.