Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य दैनंदिन राशीभविष्य, रविवार २८ डिसेंबर २०२५

दैनंदिन राशीभविष्य, रविवार २८ डिसेंबर २०२५

0
दैनंदिन राशीभविष्य, रविवार २८ डिसेंबर २०२५
Daily Horoscope

पंचांग

आज मिती पौष शुद्ध अष्टमी शके १९४७.चंद्र नक्षत्र उत्तरा भाद्रपदा.योग वरियान.चंद्र राशी मीन भारतीय सौर ७ पौष शके १९४७.रविवार दिनांक २८ डिसेंबर २०२५ .मुंबईचा सूर्योदय ०७.१० मुंबईचा सूर्यास्त ०६.०९ मुंबईचा चंद्रोदय १२.४३ मुंबईचा चंद्रास्त ०१.३३ उद्याची राहू काळ ०४.४७ ते ०६.०९ .दुर्गाष्टमी,शाकंभारी देवी नवरात्रोस्स्तव प्रारंभ,शुभ दिवस

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)

मेष : आर्थिक परिस्थिती चांगली राहील.
वृषभ : योग्य संधी मिळेल. मनाचे संतुलन राहील.
मिथुन : मालमत्तेची प्राप्ती होईल.
कर्क : समोरील प्रश्न आपण कौशल्याने सोडवाल.
सिंह : आर्थिक स्थिती मनासारखी राहील.
कन्या : थोडा संयम बाळगणे आवश्यक आहे.
तूळ : धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.
वृश्चिक : जीवन साथी साथ देईल.
धनू : महत्त्वाची कामे मार्गी लागतील.
मकर : आपण वादविवादात पडू नये.
कुंभ : जुने मित्र भेटतील.
मीन : एखादी चांगली संधी हातात येऊ शकते.