Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, १७ डिसेंबर २०२५

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, १७ डिसेंबर २०२५

0
दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, १७ डिसेंबर २०२५
Daily Horoscope

पंचांग

आज मिती मार्गशीर्ष कृष्ण त्रयोदशी शके १९४७,चंद्र नक्षत्र विशाखा, योग सुकर्मा .चंद्र राशी तूळ १०.२६ नंतर वृश्चिक भारतीय सौर २६ मार्गशीर्ष शके १९४७ बुधवार दिनांक १७ डिसेंबर २०२५ .मुंबईचा सूर्योदय ०७.०४ मुंबईचा सूर्यास्त ०६.०४ मुंबईचा चंद्रोदय ०५.३० उद्याची मुंबईचा चंद्रास्त ०३.५० . राहू काळ १२.३४ ते ०१.५६,प्रदोष,
पेन्शनर्स डे,उत्तम दिवस

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)

मेष : अडचणींवर मात कराल यश मिळेल.
वृषभ : ईश्वरी कृपा प्राप्त होईल.
मिथुन : व्यवसायात एखादी नवीन संधी चालून येईल .
कर्क : बहीण-भावंडांचे सहकार्य लाभेल.
सिंह : प्रवास लाभदायक ठरतील.
कन्या : धार्मिक कार्यात रस निर्माण होईल.
तूळ : कुटुंबात मंगल कार्याची शक्यता.
वृश्चिक : घेतलेल्या कष्टाचे चीज झाल्यासारखे वाटेल.
धनू : धार्मिक कार्यात सक्रिय योगदान द्याल.
मकर : सावधानता बाळगणे गरजेचे राहील.
कुंभ : नात्यांना महत्त्व द्या.
मीन : अडचणी दूर होतील.