पंचांग
आज मिती मार्गशीर्ष शुद्ध चतुर्दशी ८.३९ पर्यंत नंतर पौर्णिमा शके १९४७. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शिव, चंद्र राशी वृषभ, भारतीय सौर १३ मार्गशीर्ष शके १९४७. गुरुवार, दिनांक ४ डिसेंबर २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.५६, मुंबईचा सूर्यास्त ५.५९, मुंबईचा चंद्रोदय ५.१७, मुंबईचा चंद्रास्त नाही. राहू काळ १.५१ ते ३.१४, मार्गशीर्ष पौर्णिमा, पौर्णिमा प्रारंभ – सकाळी ८.३७, पौर्णिमा समाप्ती – उत्तर रात्री -४.४३, श्री दत्त जयंती.











