Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ११ नोव्हेंबर २०२५

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ११ नोव्हेंबर २०२५

0
दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ११ नोव्हेंबर २०२५
Daily Horoscope

पंचांग

आज मिती कार्तिक कृष्ण सप्तमी शके १९४७ चंद्र नक्षत्र पुष्य, योग शुभ चंद्र राशी कर्क, भारतीय सौर २० मार्गशीर्ष शके १९४७, मंगळवार, दि. ११ नोव्हेंबर २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.४३, मुंबईचा सूर्यास्त ६.०१, मुंबईचा चंद्रोदय ११.५५, मुंबईचा चंद्रास्त १२.२८ एएम, राहू काळ ३.११ ते ४.३६. शुभ दिवस.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)

मेष : लोकांसाठी खर्च कराल.
वृषभ : आप्तेष्ट नातेवाईक यांची गाठीभेटी होतील.
मिथुन : नवीन लोकांच्या ओळखी होतील.
कर्क : महत्त्वाचा गाठीभेटी पूर्ण होतील.
सिंह : मुलांकडून शुभवर्तमान समजेल.
कन्या : अपेक्षित पत्रव्यवहार साध्य होईल.
तूळ : अचानक धनलाभ होण्याची शक्यता.
वृश्चिक : आपल्या शब्दाला प्राधान्य मिळेल.
धनू : समाजातील गुरुतुल्य व्यक्ती भेटतील.
मकर : महत्त्वाची व मोठी कार्य गतीमान होतील.
कुंभ : कुटुंबातील सदस्यांच्या सर्व गरजा पूर्ण करू शकाल.
मीन : मनोरंजनाकडे कल असेल.