Home साप्ताहिक अर्थविश्व Top Stocks Recommendations Today: चांगल्या रिटर्न्ससाठी मोतीलाल ओसवालकडून ‘हे’ २० शेअर खरेदी करण्याचा सल्ला वाचा लिस्ट ‘थोडक्यात’

Top Stocks Recommendations Today: चांगल्या रिटर्न्ससाठी मोतीलाल ओसवालकडून ‘हे’ २० शेअर खरेदी करण्याचा सल्ला वाचा लिस्ट ‘थोडक्यात’

0
Top Stocks Recommendations Today: चांगल्या रिटर्न्ससाठी मोतीलाल ओसवालकडून ‘हे’ २० शेअर खरेदी करण्याचा सल्ला वाचा लिस्ट ‘थोडक्यात’

प्रतिनिधी: मोतीलाल ओसवालकडून शेअर खरेदीसाठी संबंधित शेअर्सला बाय कॉल देण्यात आलेला यादी पुढीलप्रमाणे –

१) ब्रिटानिया इंडस्ट्रीज – सीएमपी (Common Market Price CMP) ६१५८ रूपये प्रति शेअर व विक्री लक्ष्य किंमत (Target Price TP) ७१५० रूपये प्रति शेअर

२) बजाज ऑटो – सीएसपी -८७२२ रूपये प्रति शेअर लक्ष्य किंमत – ९०७० रूपये प्रति शेअर

३) डिवीज लॅब्स – सीएसपी – ६६५७ रूपये प्रति शेअर लक्ष्य किंमत – ६९२५ रूपये प्रति शेअर

४) हिंदाल्को इंडस्ट्रीज – सीएमपी – ७९० रूपये प्रति शेअर लक्ष्य किंमती – ९२० रूपये प्रति शेअर

५) ट्रेंट- सीएमपी – ४६२७ रूपये प्रति शेअर लक्ष्य किंमत – ६००० रूपये प्रति शेअर

६) चोलामंडलम इन्व्हेसमेंट फायनान्स – सीएमपी -१७०४ रूपये प्रति शेअर लक्ष्य किंमत -१९३५ रूपये प्रति शेअर -४८५ रूपये प्रति शेअर

७) टोरंट फार्मास्युटिकल – सीएमपी – ३५८० रूपये प्रति शेअर लक्ष्य किंमत – ३७७० रूपये प्रति शेअर

८) कमिन्स इंडिया – सीएमपी – ४२९२ रूपये प्रति शेअर, लक्ष्य किंमत – ४९५० रूपये प्रति शेअर

९) अपोलो हॉस्पिटल – सीएमपी – ७६४२ रूपये प्रति शेअर लक्ष्य किंमत – ९०१५ रूपये प्रति शेअर

१०) एबीबी इंडिया – सीएमपी ५०१७ रुपये प्रति शेअर, लक्ष्य किंमत -८५०० रूपये प्रति शेअर

११) कल्याण ज्वेलर्स – ५१३ रूपये प्रति शेअर लक्ष्य किंमत ६७५ रूपये प्रति शेअर

१२) पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन – सीएमपी – ३८० रूपये प्रति शेअर लक्ष्य किंमत – ४८५ रूपये प्रति शेअर

१३) हेक्सावेअर टेक्नॉलॉजी – सीएसपी ६७२ रूपये प्रति शेअर, लक्ष्य किंमत – ८५० रूपये प्रति शेअर

१४) अंबर एंटरप्राईजेस – सीएसपी – ७२२७ रूपये प्रति शेअर लक्ष्य किंमत – ८४०० रूपये प्रति शेअर

१५) जेके लक्ष्मी सिमेंट – सीएसपी ८४५ रूपये प्रति शेअर, लक्ष्य किंमत – ११०० रूपये प्रति शेअर

१६) हँपी फोर्जिंग्स – सीएमपी १०१८ रूपये प्रति शेअर, लक्ष्य किंमत – १२०० रूपये प्रति शेअर

१७) इंडिगो पेंटस – सीएमपी – १००७ रूपये प्रति शेअर, लक्ष्य किंमत -१४०० रूपये प्रति शेअर

१८) गो फॅशन – ६२६ रूपये प्रति शेअर, लक्ष्य किंमत – ७५० रूपये प्रति शेअर

१९) पेट्रोनेट एलएनजी – सीएमपी -२७९ रूपये प्रति शेअर

२०) बिर्ला कॉर्पोरेशन – सीएमपी – १२१५ रूपये प्रति शेअर