पंचांग
आज मिती कार्तिक शुद्ध तृतीया, शके १९४७, चंद्र नक्षत्र अनुराधा. योग सौभाग्य, चंद्र राशी वृश्चिक, भारतीय सौर २, कार्तिक शके १९४७ म्हणजेच शुक्रवार, दि. २४ ऑक्टोबर २०२५.
मुंबईचा सूर्योदय ६.३५, मुंबईचा सूर्यास्त ६.०९, मुंबईचा चंद्रोदय ८.४८, मुंबईचा चंद्रास्त ७.५३, राहू काळ १०.५५ ते १२.२२. सूर्याचा स्वाति नक्षत्र प्रवेश- वाहन बेडूक, मुस्लिम जमादिलवाल मासारंभ, शुभ दिवस











