पंचांग
आज मिती अश्विन कृष्ण दशमी १०.३५ पर्यंत नंतर एकादशी शके १९४७, चंद्र नक्षत्र आश्लेषा, योग शुभ, चंद्र राशी कर्क, भारतीय सौर २४ अश्विन शके १९४७ गुरुवार, दि. १६ ऑक्टोबर २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.३२, मुंबईचा सूर्यास्त ६.१५, मुंबईचा चंद्रोदय २.५६ उद्याची, मुंबईचा चंद्रास्त ३.११, राहू काळ १.५१ ते ३.१९, शुभ दिवस-सकाळी- १०.३५ नंतर.











