Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ७ ऑक्टोबर २०२५

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ७ ऑक्टोबर २०२५

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ७ ऑक्टोबर २०२५
Daily Horoscope

पंचांग

आज मिती अश्विन पौर्णिमा ९.१८ पर्यंत, नंतर अश्विन कृष्ण प्रतिपदा शके १९४७, चंद्र नक्षत्र रेवती, योग ध्रुव नंतर व्यघात, चंद्र राशी मीन, भारतीय सौर १५ अश्विन १९४७, मंगळवार, दि. ७ ऑक्टोबर २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.३०, मुंबईचा सूर्यास्त ६.२२, मुंबईचा चंद्रोदय ६.२७, मुंबईचा चंद्रास्त नाही, राहू काळ ३.२४ ते ४.५३, अश्विन पौर्णिमा, नवन्न पौर्णिमा, पौर्णिमा समाप्ती-सकाळी-९;१७, कार्तिक स्नानारंभ, महर्षि वाल्मिकी जयंती

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)

मेष : नोकरीत चांगली परिस्थिती राहील.
वृषभ : आर्थिक उन्नतीचा दिवस.
मिथुन : मन प्रसन्न राहील.
कर्क : जीवनसाथीचा खर्च करण्याकडे कल राहील.
सिंह : जमिनीच्या व्यवहारांमध्ये लाभ होऊ शकतो.
कन्या : भाग्याची साथ राहील.
तूळ : कुटुंबामधून पूर्ण सहकार्य मिळेल.
वृश्चिक : वादग्रस्त प्रकरण मिटेल.
धनू : व्यवसायामध्ये चांगली परिस्थिती राहून प्रगती होईल.
मकर : स्वतःच्या वागण्यावर व बोलण्यावर नियंत्रण हवे.
कुंभ : मनोबल वाढेल.
मीन : विद्यार्थ्यांनी कुसंगती पासून दूर राहावे.