Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, २४ सप्टेंबर २०२५

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, २४ सप्टेंबर २०२५

0
दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, २४ सप्टेंबर २०२५
Daily Horoscope

पंचांग

आज मिती अश्विन शुद्ध तृतीया शके १९४७ चंद्र नक्षत्र चित्र योग ऐद्र चंद्र राशी कन्या बुधवार, दि. २४ सप्टेंबर २०२५, मुंबईचा सूर्योदय ६.२७, मुंबईचा चंद्रोदय ८.२०, एएम मुंबईचा सूर्यास्त ६.३३, मुंबईचा चंद्रास्त ७.५६, राहू काळ ८.५२ ते ९.४१. मुस्लीम रबिलाखर मासारंभ. सप्त्रात्रोस्तव प्रारंभ, वृद्धी तिथी.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)

मेष : आपल्या स्वप्नांमध्ये रमून जाल.
वृषभ : प्रेमात यश संपादित करू शकाल.
मिथुन : आरोग्य उत्तम राहील.
कर्क : कोणत्याही स्वरूपातील अतिरेक टाळावा.
सिंह : व्यावसायिक स्थिती समाधानकारक राहील.
कन्या : विवाह ठरण्यासाठी मधील अडचणी दूर होतील.
तूळ : मूर्खांच्या नंदनवनात रमू नका.
वृश्चिक : कौटुंबिक आघाडीवर अप्रिय घटना घडण्याची शक्यता.
धनू : स्वतःच्या मालकीचे घराचे स्वप्न पूर्ण होईल.
मकर : काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील.
कुंभ : कलाकार व साहित्य क्षेत्रातील मंडळींना यश आणि प्रसिद्धी मिळेल.
मीन : विरोधकांवर विजय मिळवाल.