पंचांग
आज मिती श्रावण कृष्ण नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र रोहिणी. योग व्याघात. चंद्र राशी वृषभ. भारतीय सौर २९ श्रावण शके १९४७. बुधवार, दि. २० ऑगस्ट २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.२०, मुंबईचा सूर्यास्त ७.०२, मुंबईचा चंद्रोदय १.०२, उद्या मुंबईचा चंद्रास्त १.५०, उद्याचा राहू काळ ९.३१ ते ११.०६. प्रदोष,पर्युषण पर्वारंभ-जैन- चतुर्थी पक्ष, बुध पूजन, संत सेना महाराज पुण्यतिथि, खोरदाद साल, शुभ दिवस-दुपारी १.५८ पर्यंत.











