पंचांग
आज मिती श्रावण शुद्ध द्वितीया शके १९४७ चंद्र नक्षत्र आश्लेषा योग व्यतीपात चंद्र राशी कर्क ३.५३ पर्यंत नंतर सिंह, भारतीय सौर ४ श्रावण शके १९४५, शनिवार दि. २६ जुलै २०२५, मुंबईचा सूर्योदय ६.१२, मुंबईचा सूर्यास्त ७.१६, मुंबईचा चंद्रोदय ७.२९, मुंबईचा चंद्रास्त ८.३८, राहू काळ ९.२८ ते ११.६.,चंद्र दर्शन, अश्वथ्य मारुती पूजन, क्षनेश्वर शिंगणपूर अभिषेक, श्रावणातील प्रत्येक शनिवारी.











