पंचांग
आज मिती आषाढ पौर्णिमा शके १९४७ चंद्रनक्षत्र पूर्वाषाढा, योग ऐद्र चंद्र राशी धनू भारतीय सौर १९ आषाढ १९४७ गुरुवार दि. १० जुलै २०२५, मुंबईचा सूर्योदय ६.०७, मुंबईचा सूर्यास्त ७.२०, मुंबईचा चंद्रोदय ७.११, मुंबईचा चंद्रास्त नाही राहू काळ २.२२ ते ४.०१, गुरुपौर्णिमा, आषाढ पौर्णिमा-पौर्णिमा समाप्ती-उत्तर रात्री-२.०६, गुरुपौर्णिमा-दुपारी-१.५५ ते रात्री-९.३७,व्यास पूजन.











