Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, २८ जून २०२५

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, २८ जून २०२५

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, २८ जून २०२५

पंचांग

आज मिती आषाढ शुद्ध तृतीया शके १९४७, चंद्र नक्षत्र पुष्य, योग हर्षण, चंद्र राशी कर्क, शनिवार, दि. २८ जून २०२५ सूर्योदय ६.०३, सूर्यास्त ७.१९, चंद्रोदय ८.४६, चंद्रास्त १०.०६, राहू काळ ९.२२ ते ११.०२, विनायक चतुर्थी, शुभ दिवस.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)

मेष : आपल्या कार्यक्षेत्राला जास्त महत्त्व देणार आहात.
वृषभ : दूरदृष्टी ठेवून कार्याला आरंभ करणार आहात.
मिथुन : कामामध्ये धरसोड वृत्ती नको.
कर्क : व्यवसायातील भागीदारा बरोबरचे वाद मिटतील.
सिंह : शत्रूंच्या कारवायांवर मात देणार आहात.
कन्या : आपल्या कौशल्याला वाव मिळणार आहे.
तूळ : घरातील व्यक्तींचे सहाय्यक घ्यावे लागणार आहे.
वृश्चिक : पैशाची आवक चांगली राहणार आहे.
धनू : कुटुंबासाठी खर्च होणार आहे.
मकर : आपले वर्चस्व राहणार आहे.
कुंभ : जोडीदाराबरोबर जास्त वाद घालू नका.
मीन : नवीन परिचय आणि ओळखी होतील.