Home क्रीडा एशियन अ‍ॅथलेटिक्समध्ये भारताला १८ पदके; ८ सुवर्ण, ७ रौप्य, ३ कांस्य

एशियन अ‍ॅथलेटिक्समध्ये भारताला १८ पदके; ८ सुवर्ण, ७ रौप्य, ३ कांस्य

0
एशियन अ‍ॅथलेटिक्समध्ये भारताला १८ पदके; ८ सुवर्ण, ७ रौप्य, ३ कांस्य

गुमी : दक्षिण कोरियातील गुमी येथे सुरू असलेल्या एशियन अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२५ स्पर्धेत भारताने आतापर्यंत १८ पदके जिंकली आहेत. यात ८ सुवर्ण, ७ रौप्य, ३ कांस्य पदकांचा समावेश आहे.

एशियन अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२५ – भारतीय विजेते

गुलवीर सिंग – पुरुषांची १०००० मी. – सुवर्ण
टीम इंडिया (संतोष कुमार, रुपल, विशाल आणि सुभा व्यंकटेशन) – मिश्र ४x४०० मीटर रिले – सुवर्ण
अविनाश साबळे – पुरुषांची ३००० मीटर स्टीपलचेस – सुवर्ण
ज्योती याराजी – महिलांची १०० मीटर अडथळा शर्यत – सुवर्ण
टीम इंडिया (जिस्ना मॅथ्यू, रुपल चौधरी, कुंजा रजिथा आणि सुभा वेंकटेशन) – महिलांची ४x४०० मीटर रिले – सुवर्ण
गुलवीर सिंग – पुरुषांची ५००० मी. – सुवर्ण
पूजा सिंग – महिलांची उंच उडी – सुवर्ण
नंदिनी अगासरा – हेप्टाथलॉन – सुवर्ण
रुपल चौधरी – महिलांची ४०० मी. – रौप्य
पूजा – महिलांची १५०० मी. – रौप्य
प्रवीण चित्रवेल – पुरुषांची तिहेरी उडी – रौप्य
तेजस्विन शंकर – डेकॅथलॉन – रौप्य
टीम इंडिया (जय कुमार, धर्मवीर चौधरी, मनू टीएस आणि विशाल टीके) – पुरुषांची ४x४०० मीटर रिले – रौप्य
अँसी सोजन – महिलांची लांब उडी – रौप्य
पारुल चौधरी – महिलांची ३००० मीटर स्टीपलचेस – रौप्य
सर्व्हिन सेबास्टियन – पुरुषांची २० किमी धावण्याची शर्यत – कांस्य
युनुस शाह – पुरुषांची १५०० मी. – कांस्य
शैली सिंग – महिलांची लांब उडी – कांस्य