पंचांग
आज मिती वैशाख कृष्ण चतुर्दशी शके १९४७,चंद्र नक्षत्र उत्तरा २९.०४ पर्यंत भरणी ८.२४ पर्यंत, नंतर कृतिका, योग शोभन ७.०१ पर्यंत, नंतर अतिगंड, चंद्र राशी मेष. भारतीय सौर ५ ज्येष्ठ शके १९४७ म्हणजेच सोमवार, दि. २६ मे २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.०१, मुंबईचा सूर्यास्त ७.०९, मुंबईचा चंद्रोदय ५.४७, उद्याचा मुंबईचा चंद्रास्त ६.३०, राहू काळ ७.३९ ते ९.१८, दर्श अमावास्या. भावुका अमावास्या, सोमवती अमावास्या, धनिष्ठानवक समाप्ती, जेष्ठ मासारंभ, सकाळी १२.१२ पासून, शंनेश्वर जयंती,अमावास्या प्रारंभ दुपारी १२.१२.











