Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, २१ मे, २०२५

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, २१ मे, २०२५

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, २१ मे, २०२५

पंचांग

आज मिती वैशाख कृष्ण नवमी शके १९४७ चंद्र नक्षत्र शततारका, योग वैधृती ,चंद्र राशी कुंभ. भारतीय सौर ३१ वैशाख शके १९४७ म्हणजेच बुधवार दिनांक २१ मे २०२५ मुंबईचा सूर्योदय ६.०२ मुंबईचा सूर्यास्त ७.०८, मुंबईचा चंद्रोदय २.०३, उद्याचा मुंबईचा चंद्रास्त १.१८, राहू काळ १२.३५
ते २.१३.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) …

मेष : अनुकूलता लाभणार आहे.
वृषभ : अकारण खर्च होण्याची शक्यता आहे.
मिथुन : आत्मविश्वासाने काम करा .
कर्क : आज आपले मन शांत नसणार आहे.
सिंह : मनासारख्या घटना घडतील.
कन्या : कामाच्या स्वरूपात बदल होण्याची शक्यता आहे.
तूळ : चांगल्या संधी येण्याची शक्यता आहे.
वृश्चिक : वाहन चालवताना काळजी घेणे.
धनू : वृद्धी करण्याची संधी येऊ शकते.
मकर : कामांमध्ये चुका होऊ देऊ नका.
कुंभ : गृहसौख्य चांगले लाभणार आहे.
मीन : मन आनंदी असणार आहे.