पंचांग
आज मिती वैशाख शुद्ध षष्ठी शके १९४७ . चंद्र नक्षत्र पुनर्वसु. योग शूल,चंद्र राशी मिथुन ६.३६ पर्यंत नंतर पुष्य,भारतीय सौर १३ वैशाख शके १९४७ म्हणजेच शनिवार दिनांक ३ मे २०२५ .मुंबईचा सूर्योदय ६.९, मुंबईचा सूर्यास्त १९.१, मुंबईचा चंद्रोदय ११.१५, मुंबईचा चंद्रास्त ००.५५ उद्याची, राहू काळ ९.२२ ते १०.५९, गंगा सप्तमी, गंगा पूजन,श्री नृसिंह नवरात्र प्रारंभ,शुभ दिवस











