पंचांग
आज मिती वैशाख शुद्ध चतुर्थी शके १९४७. चंद्र नक्षत्र मृग. योग अतिगंड ८.३३ पर्यंत नंतर सुकर्मा, चंद्र राशी मिथुन,भारतीय सौर ११ वैशाख शके १९४७ म्हणजेच गुरुवार, दिनांक १ मे २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.१०, मुंबईचा सूर्यास्त ७.००, मुंबईचा चंद्रोदय ९.०७, मुंबईचा चंद्रास्त ११.०७, राहू काळ २.११ ते ३.४८, महाराष्ट्र दिन, मे दिन, मराठी राजभाषा दिन, आंतरराष्ट्रीय कामगार दिन, विनायक चतुर्थी, शुभ दिवस-सकाळी-११;२४ नंतर.











